क्लोजिंग बेल - मार्केटवर दबाव, सेन्सेक्स - निफ्टी लाल निशानात बंद 

 क्लोजिंग बेल - मार्केटवर दबाव, सेन्सेक्स - निफ्टी लाल निशानात बंद 
नवी दिल्ली (14 फेब्रुवारी) - आज शुक्रवार मार्केटच्या शेवटच्या सत्रात मार्केटची ओपनिंग प्लसने झाली. पण क्लोजिंग मात्र मायनसने झाले. क्लोजिंगच्या वेळेस सेन्सेक्स 202 अंकानी उतरुन 41,257.70 तर निफ्टी 61 अंकानी उतरुन 12,113.50 वर थांबला. बॅंक निफ्टी 395 अंकानी घसरुन 30,834.80 वर स्थिरावला. दुपारनंतर सोने - चांदी दरात वाढ झाली. सोने दरात 40 अंकानी वाढ होवुन 46,620 वर चांदी दर 172 अंकानी वाढून 45,990 वर ट्रेड करीत होते.