स्टॅाक फोकस - कंज्यूमर ड्यूरेबल्सच्या उत्पादनात 30 टक्क्यांनी घट

स्टॅाक फोकस - कंज्यूमर ड्यूरेबल्सच्या उत्पादनात 30 टक्क्यांनी घट
मुंबई (22मे) - आज शुक्रवार भारतीय शेअर मार्केटच्या पाचव्या म्हणजेच शेवटच्या सत्रात ओपनिंग आणि क्लोजिंग मायनसने झाले. दिवसभर मार्केटमध्ये घसरण दिसुन आली. बीएसई सेन्सेक्स (260.31) तर एनएसई निफ्टी (67) बॅंक निफ्टी (456.20) अंकानी उतरुन वर क्लोज झाला. बीएसई मिडकॅप इंडेक्स (0.83) तर स्मॅालकॅप इंडेक्स (0.23) टक्क्यांनी घसरुन बंद झाला. PHILIIP CARBON आणि GAO CARBON  5 टक्क्यांनी वाढले. केमिकल शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसुन आली. ULFEX 4 टक्क्यांनी वाढला. KANPUR PLASTIPACK, COSMO FILM स्टॅाक तेजीत राहीले. मॉनेटरी पॉलिसी कमिटी (MPC) ने रेपो रेट 0.40 टक्क्यांची कपात करुन 4 टक्क्यांनर आणला. 2020 मध्ये आतापर्यात कंज्यूमर ड्यूरेबल्सच्या उत्पादनात 30 टक्क्यांनी कमी झाली. Zee Entertain, M&M, Cipla, Shree Cements, Infosys या कंपन्या टॅाप गेनर्स तर Axis Bank, HDFC, Bajaj Finserv, Bajaj Finance, ICICI Bank या कंपन्या टॅाप लुजर्स ठरल्या. Vinyl Chemicals, Prakash Steelag, Coromandel Int, Educomp Sol, Ruchinfra     या कंपन्यानी 52 वीक हाय लेवल गाठली. M&M Financial, SBI Cards, Power Finance, DCB Bank, Brand Concepts या कंपन्यानी 52 वीक लो लेवल गाठली.