क्लोजिंग बेल - मार्केटमध्ये घसरण, सेन्सेक्स - निफ्टी लाल निशानात बंद

क्लोजिंग बेल - मार्केटमध्ये घसरण, सेन्सेक्स - निफ्टी लाल निशानात बंद
मुंबई (22मे) - आज शुक्रवार भारतीय शेअर मार्केटच्या पाचव्या म्हणजेच शेवटच्या सत्रात ओपनिंग आणि क्लोजिंग मायनसने झाले. दिवसभर मार्केटमध्ये घसरण दिसुन आली. बीएसई सेन्सेक्स 260.31 अंकानी घसरुण 30,672.59 तर एनएसई निफ्टी 67 अंकानी  घसरुण 9,039.25 वर क्लोज झाला. बॅंक निफ्टी 456.20 अंकानी उतरुन 17,278.90 वर स्थिरावला. दुपारनंतर एमसीएक्सवर सोने - चांदी दरात वाढ दिसुन आली. सोने दरात 551 अंकानी वाढ होवुन 46,968 तर चांदी दरात 418 अंकानी वाढ होवुन 48,235 वर ट्रेड करीत आहे.