वॉट्सप करणार स्टार्टअपला आणखी मजबूत

वॉट्सप करणार स्टार्टअपला आणखी मजबूत

    गातील टॉपचे मेसेजिंग एप वॉट्सपने आता स्टार्टअपला बळ देण्याचा वीडा उचलला आहे. यासाठी वॉट्सपने भारत सरकारशी हात मिळवणी केली आहे. भारतातील स्टार्टअप कंपन्यांशी संपर्क करण्यासाठी वॉट्सप ठोस उपाय योजना करणार आहे. त्यासाठी वॉट्सपने स्टार्टअप इंडीया संबंधित वॉट्सप ग्रॅंड चॅलेंजची सुरूवात असून याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पण सुरू झाली आहे. 2018 ला भारत दौर्यावर आलेले वॉट्सपचे उपाध्यक्ष क्रिस डेनियल यांनी यासंबंधी घोषणा केली होती. या चॅलेंजनुसार 30 पहिल्या रजिस्टर्ड स्टार्टअप्सची यादी करण्यात येईल त्यापैकी 10 फायनलमध्ये जातील. फायनल राऊंडमध्ये टॉप 5 स्टार्टअपची विजेता म्हणून घोषणा करण्यात येईल व त्यांना रुपये 2 करोडचा पुरस्कारही देण्यात येईल. हे चॅलेंज 31 जानेवारी 2019 ला सुरू झाले आहे.
(Published On 21/03/2020)

News-In-Focus