48MP कॅमेरा असणारा लाइट वेट OPPO F15

48MP कॅमेरा असणारा लाइट वेट OPPO F15
स्मार्टफोनमध्ये OPPO ला कॅमेरा फोन म्हणून ओळखले जाते. ग्राहकांमध्ये OPPOच्या F सिरीज फोन्सला खूप मागणी असून यात आता आणखी एका नविन मॉडेलची भर पडणार आहे. लवकरच OPPO 48MP कॅमेरा असणारा लाइट वेट F15 हा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. 
    फोन स्पेसीफिकेशन : लाईट वेट, 7.99 mm स्लिम डिझाईन, दोन कलर्स (लाईटनिंग ब्लॅक, युनिकॉर्न व्हाईट), OS 6.1 ऑपरेटिंग सिस्टीम Android Pie v9.0, 2.1GHz MediaTek Helio P70 octa core प्रोसेसर, चार कॅमेरे (48MP+8MP+2MP+2MP rear camera with photo, video, professional mode, panorama, portrait, night scene, time-lapse photography, slow motion, 6MP front camera), 16.2 cm (6.4-inch) AMOLED स्क्रिन डिस्प्ले, 8GB RAM, 128GB इन्टर्नल मेमरी (256GB पर्यंत एक्पांडेबल), Dual SIM दोन्ही 4G, 4000mAH लिथीयम पॉलीमर बॅटरी.
(Published On 25/04/2020)

Techno Trend